Documents Required – आवश्यक कागदपत्रे

Aarambh Marriage In Alandi – विवाहासाठी आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती विवाहाची प्रक्रिया कायदेशीर, सुरक्षित आणि सोपी व्हावी यासाठी योग्य कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे. Aarambh Marriage In Alandi मध्ये आम्ही तुम्हाला कोर्ट मॅरेज, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज आणि विवाह प्रमाणपत्र यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांबाबत संपूर्ण मार्गदर्शन देतो.

Court Marriage साठी आवश्यक कागदपत्रे

वर (Bride) आणि वधू (Groom) साठी:

साक्षीदारांसाठी (2 साक्षीदार आवश्यक):

साक्षीदारांच्या ओळखपत्रात खालीलपैकी एक आसणे आवश्यक आहे.

NOTE: सर्व झेरॉक्स प्रती प्रमाणित केलेल्या असाव्यात.

Marriage Certificate साठी आवश्यक कागदपत्रे

आमची मदत काय असेल?

रजिस्ट्रेशन ( नोंदणी ) करणेविषयक माहिती

रजिस्ट्रेशन ( नोंदणी ) वर किंवा वधू ज्या गावात राहत असतील त्या गावच्या तालुक्याच्या ठिकाणी सबरजिस्ट्रार कचेरीमध्ये करणे आवश्यक आहे . सरकारी नियमाप्रमाणे रजिस्टार नोंणी फॉर्मवरती कोर्ट फी स्टॅम्प रु .१०० लावणे व सदर नोंदणी ३ महिन्याच्या आत करणे आवश्यक आहे . रजिस्ट्रेशन करतेवेळी वर वधू व ३ साक्षीदार आणि वर नमूद केलेली कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे . नोंदणी ३ महिन्याच्या आत न केल्यास सरकारी नियमाप्रमाणे दंड आकारला जाईल . प्रमे विवाहासाठी पालकांना आणू न शकणाऱ्या वधु वरांनी १०० रु . च्या स्टॅम्प पेपर वर दोघे एकमेकांशी स्वखुशीने विवाहास तयार असल्याची तसेच घरातून मौल्यवान चिज वस्तू आणली नाही असे स्पष्ट नमूद करावे . अशा प्रकारची विवाहपूर्व संमतिपत्र करून देणाऱ्या भारत सरकार अधिकृत नोटरी अॅड . ची माहिती आमच्या मंगलकार्यालयात विनामूल्य मिळेल . वधू – वर एका जातीचे असतील तर तो विवाह सजातीय ! वधू – वर वेगवेगळ्या जातींचे असतील तर तो आंतरजातीय विवाह ! अशा आंतरजातीय ( १ खुल्या गटातील जात २ मागास , इतर मागास ) विवाहास १ फेब्रुवारी २०१० पासुन सरकार अनुदास देते . त्यासाठी मामलेदार , तहसीलदार यांच्याकडील जातीचे प्रमाणपत्र आणि विवाहाचे प्रमाणपत्र आवश्यक असते . वधू – वर रहात असलेल्या ठिकाणाच्या ग्रामपंचायती , नगरपालिका येथे आणि पुण्यात रजिस्टर विवाह नोंद होते . पिंपरी चिंचवड पुणे महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या वधू – वरांचे विवाह प्रभाग कार्यालयातून १०४ रुपयांस मिळणाऱ्या ‘ ड ‘ फॉर्म भरल्यावर नोंदले जातात .

❤️ Love Marriage साठी आवश्यक कागदपत्रे

📞 महत्वाची सूचना

कागदपत्रांबाबत शंका असल्यास किंवा काही डॉक्युमेंट उपलब्ध नसल्यास AArambh Marriage In Alandi ची टीम तुम्हाला योग्य पर्याय आणि मार्गदर्शन देईल.

home 0001
home 02
home 03
Translate »
Scroll to Top